फलटण : सातारा माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवरजे नाईक निंबाळकर यांनी भगवान महावीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत सर्वांना महावीर जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
रविवारी दि.25 रोजी महावीर जयंतीचा पवित्र दिवस असून . माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवरजे नाईक निंबाळकर यांनी महावीर स्तंभ, फलटण येथे भगवान महावीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले व सर्व नागरिक बंधु-भगिनींना शुभेच्छा दिल्या या वेळी मा.नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.पांडुरंग गुंजवटे, श्री.तुषारभैय्या नाईक निंबाळकर, राहुल निंबाळकर उपस्थित होते