फलटण (प्रतिनिधी):तालुक्यातील सुरवडी येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून, तरडगाव येथील शिवसेना (शिंदे गट) म्हणजेच राजे गटातील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे परिसरात भाजपची ताकद वाढली असून शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
तरडगाव येथील विठ्ठल वॉर्डातील खालील कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला आहे:
या पक्षप्रवेशावेळी भाजपचे अनेक ज्येष्ठ आणि युवा नेते उपस्थित होते. यामध्ये:
या कार्यक्रमाला भाजपचे अन्य पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.